Tuesday, 18 August 2015

भाजप- बिहार


कल्पनाविश्वात माणूस का रमतो ते कळतच नाही. तुम्ही कितीही मोठे असला, तरी प्रत्येक इंनिंग हि 'zero' पासूनच सुरु करावी लागते असे सचिन का म्हणतो, याचा विचार करावाच लागतो. दिल्ली ची आठवण करून दिली म्हणून कॉंग्रेस आणि सैनिकावर उगीच का रोष दाखवायचा? संघाने सुद्धा भाजप ला त्या पराभवावर अंतर्मुख होवून विचार करण्याचा सल्ला दिला होताच ना? म्हणून जसे आपले विचार दुसर्याने ऐकावे वाटते तसे दुसर्याचे विचार सुद्धा तितक्याच तत्परतेने ऐकावे असे वाटते. दिल्लीमधील पराभवाला, किती हि कारणे देत राहिलो तरी, नव तरुणामधील निराशा आणि असंतोष हे सुद्धा एक मुख्य कारण होतेच न? पण मग निवडणूक हरली म्हणून काय आश्वासने करायचीच नाही कि काय? ती तर करावीच लागणार, आणि नुसती करायची नाही तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न सुद्धा करावाच लागतो. तो सध्या केद्र सरकार ज्या पद्धतीने करत आहे, मला वाटत नाही मागच्या कुठल्या सरकारने ने केला असेल. तरी सुद्धा लोकामध्ये नाराजी आहे आणि त्यामुळेच काही वेळा पराभव सुद्धा होत आहे. दुख याचे आहे सरकार चांगले कार्य करीत असताना, फक्त काहीजन अनावश्यक अशी विधाने करत आहेत ज्यामुळे विरोधकांच्या हाती कोलीत मिळत आहे आणि काही मंडळी हे समजून घेण्याच्या मानसिकतेत नाही. म्हणून कुठे चुकत आहेत, याचा विचार करावाच लागेल ना? उदारहण द्यायचे झाले, १५ लाख रुपयाचे आश्वासन दिले नसताना सुद्धा चुनावी जुमला हा शब्द अमितजी ने का वापरला? ते टाळले असते तर जमले नसते का? दुसरे; शत-प्रतिशत भाजप. सध्या बिहार मध्ये ते शक्य नाही ना, मग अशी संकल्पना सध्या तरी नको वापरायला. छोटे-छोटे ४-५ पक्ष तुमच्या सोबत आहेत न आणि त्यांच्याशिवाय जिंकणे शक्य नाही ते भाजप ला माहित आहे. मग का अशी विधाने करायची? आता उगी कार्यकर्त्यांना उद्देशून केली, वगैरे असे सांगून समर्थन करू नये. कारण त्यातून, जसे महाराष्ट्रामध्ये झाले, तसे छोट्या पक्ष्यांना 'आपल्याला आता वापरून नंतर सोडून दिले जायील' असे वाटण्याची भीती असते. त्यातूनच मग असंतोषाची भावना निर्माण होतो, आणि अंतर्गत पाडापाडीचे राजकारण मग जोर घ्यायला लागते. सुदैवाने हे महाराष्ट्रात घडले नाही, पण बिहार मध्ये होऊ शकते. म्हणून अश्या विधानाची दाखल घेतली पाहिजे आणि त्यापासून दूर राहणे गरजाहे आहे. केलेली कामे जनतेपर्यंत नेवून त्यावर त्यांचा विश्वास कसा जिंकता येयील यावर लक्ष केंद्रित करावे. सुदैवाने हे सध्या भाजप चांगल्या रीतीने बिहार मध्ये करते आहे, आणि त्यात आता भरगच्च असे 'package' मिळाले आहे. त्याचा पूर्ण वापर करून सत्ता मिळावी हीच अपेक्षा!

Thursday, 25 June 2015

"जे ज्यांचे आहे ते त्यांचेच आहे"



'जे ज्यांचे आहे ते त्यांचेच आहे' हे मान्य करण्यात काय लहानपणा आहे हे अजून हि मला कळत नाही आणि आपले पुढारी तर त्यात अजून माहीर आहेत. याचा संदर्भ आहे अलीकडेच योगदिनानिमित्त घडलेल्या गोष्टी. मग त्यात अश्या अश्या बातम्या झळकल्या कि सांगता कामा नये. 'पैगंबर योग करीत होते का' योगाचा हिंदू धर्माशी काय संबंध' तिकडे पाशिमात्यामध्ये चाललेले धर्म किंवा धर्म निरपेक्ष पणाचे दर्शन, वगैरे वगैरे.. आता यात खरे तर उगीच आक्षेप आणले जात आहेत हे सामान्य माणूस जाणतो, पण त्याला वेगवेगळ्या गटामध्ये खेचण्याचे, किंबहुना अडकविण्याचे काम हे पुढारी लोक करीत आले, मग ते राजकारणी असो कि समाजकारणी. त्यावरून भाजप सरकारची गोची कशी करायची आणि आपला राजनीतिक फायदा कसा करून घ्यायचा हे फक्त डोळ्यासमोर ठेवून विरोधक मग जे आणि जसे जमेल तशी वक्तव्य करू लागले. त्यात मग सरकार सुद्धा मागे नाही राहिले.

योग आणि हिंदू धर्म याचा दृढ संबंध जगमान्य असताना त्याची सक्ती करणे हे चुकेच होय. पण यापुढे जावून बोलायचे झाले तर, हे काही आताच झाले आणि याला सर्वस्वी भाजप आणि संघ जिम्मेदार आहे हे ठरविणे योग्य आहे का हे सुद्धा तपासणे जरुरी आहे. यासाठी मला माझ्या बालपणातील शाळेतले दिवस आठवले. माझी शिक्षण १९८६ ते १९९६ या दरम्यान सरकारी शाळेतच झाले. त्यावेळी आणि आता सुद्धा माझ्या गावात एकच शाळा आहे. तेव्हा (आणि किंबहुना आताही) शाळेमध्ये दर शुक्रवारी सरस्वतीची पूजा होत असे, कवायत होत असे जिथे अशीच काही योगासने करून घेतली जात असे, वेगवेगळ्या थोर महापुरुषावर निबंधस्पर्धा आणि भाषणे होत असे. हे आमच्या भागातील प्रत्येक शाळेत घडत असे. कुठेहि आणि कुठल्याही धर्माचा यावर परिणाम होत नव्हता आणि त्यावरून काही प्रतिकार वगैरे झालेले मला तरी आठवत नाही. तो तर असा काळ होता जेव्हा शासन कॉंग्रेस चेच होते, महाराष्ट्रामध्ये आणि  दिल्लीमध्ये सुद्धा. मग आता काय होते आहे कॉंग्रेस ला आणि इतर विरोधकांना? कुठे गेल्या होत्या त्या वेळेस सगळ्या मुस्लीम संगठना? का आताच मुस्लीम संगठना आवाज उठवत आहेत? बिहार मध्ये सुद्धा २ वर्ष्यापुर्वीच 'सूर्यनमस्कार' शाळेमधील कार्याक्रमधून हटविण्यात आले. तो पर्यंत कुठे होत्या या संगठना? 

दैनंदिन जीवनामधील प्रत्येक आणि कुठल्याही गोष्टीचा संबंध उगीच धर्म शी लावण्याची सांगड काही रिकामटेकड्या संगठना करत असतात ज्यांना जन माणसामध्ये किती स्थान आहे यावरच खरे प्रश्नचिन्ह लगते. सामान्य माणसाच्या मनात तर रोज भेडसावणाऱ्या  याहून महत्वाच्या कितीतरी समस्या असतात कि त्यांना अश्या गोष्टी साठीकिंचित वेळ सुद्धा नसतो. जर असे नसते तर सोनू निगम कधी 'मुबारक मुबारक' आणि 'मेरे मौला' अश्या प्रकारची गीते कधी म्हणाली नसती, किंवा उस्ताद झाकीर हुसैन यांनी, शिवसेनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात, विठलाच्या मूर्तीसमोर अभंगवाणी गात असताना अतिशय मुग्ध होवून तबला वाजवला नसता. याच्या हि पुढे सांगायचे तर, गुलामअली साहेबांचे पाकिस्तान पेक्ष्या भारतामध्ये जास्ती चाहते नसते. कारण सोनू निगम, गुलामअली किंवा जाकीर हुसैन, याचा एकच धर्म, तो म्हणजे "उत्कृष्ट कला सादर करणे' आणि हाच खरा धर्म आहे हे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात गीतेमध्ये. म्हणून ज्या गोष्टी विनाकारण समाजामध्ये तेढ वाढविण्यासाठी केल्या जातात. त्यात काही तथ्य नसते, आणि जे ज्यांचे आहे ते त्यांचेच आहे असे मानून चांगल्या गोष्टी आपल्या मध्ये आणल्याचे प्रयत्न करणे काहीच चुकीचे नाही, हे समजले पाहिजे..

Wednesday, 24 June 2015

नमो 'टीका आणि द्वेष'



आजकाल टीका किती आणि कुठपर्यंत करावी याची मर्यादा नाही उरली असेच वाटत आहे. किंबहुना टीका आणि द्वेष, यात काही फरकच उरला नाही असे वाटत आहे. मुख्यतः प्रधानमंत्री वर आणि सहकारी मित्रावर केली जाणारी टीका त्याच प्रकारची आहे, मग ती योग दिनासंबंधीची असो किंवा कुणाच्या पदवी संबंधीची, त्यात काही फरक उरला नाही. मुख्य मुद्दे राहिले बाजूला आणि त्याच त्याच किरकोळ गोष्टीवर रोज वाद उठवला जातो आहे. भरकटलेला हत्ती जसे दिशाहीन पावुले टाकत जात असतो तश्याच प्रकारची दिशाहीन वाटचाल सध्या नेतृत्वहीन कॉंग्रेस पक्ष्याची आणि पर्यायाने विरोधकांची झालेली  आहे.

काल कुठेतरी वाचले, कि माननीय पुतीन यांनी केलेली शंका बरोबर निघाली आणि मोदिजी योग करत नाही रोज. त्याला पुस्त दिली होती एका चित्राची, जेवा प्रधानमंत्री राजपथवर योग करीत होते. खरे तर त्या चित्रामध्ये साफ दिसते कि त्यांचा उजवा हात डाव्या गुडघ्याचा पलीकडे पोहोन्चात नव्हता. याचा अर्थ हा होत नाही कि ते रोज योग करीत नाही. दुसरा फोटो हा पद्मासानाचा दाखवला जात अहे. प्रत्येक योगशिक्षक हे सांगतो कि आपल्याला सहज वाटेल त्यात आसामध्ये योग करावेत, मग ते पद्मासन असो, किंवा वज्रासन, किंवा मग सरळ मंदी घालून करणे असो. योग करणार्यांनी आपणास विचारावे कि पश्चिमोत्तानासन करताना कितीजनाचे हात पोहोन्चतात आणि गुडघे सरळ असतात. हे आपण सर्व जाणतो कि ज्याला जश्या प्रकारची असणे जमतात आणि झेपतात तेच ते लोक नियमितपणे करीत असतात. उदाहरण द्यायचे झाले तर, ९५ % नियमित पणे योग करणारे शीर्षासन करत नसतात. खरे तर मोदिजी ने कुठे हि असे नाही म्हणाले कि मी रोज अश्या प्रकारची सगळी आसने आणि योग नित्यनियमित करतो. कोणती बाब हि प्रतिकात्मक असते हीच गोष्ट हे लोक विसरले आहेत कि काय? उद्या म्हणतील प्रधानमंत्री झाडू मारत पुढे जात आहेत अन मागे कचरा जशास तसा आहे, म्हणून त्यांना साधी साफसफाई सुद्धा ठीक करता येत नाहि. त्यामुळे या प्रकारावरून प्रधानमंत्री ची अवहेलना करणे म्हणजे टीका नव्हे तर द्वेषच होय असा संदेश यानिमित्ताने विरोधक समाजामध्ये पसरवीत आहे आणि गम्मत म्हणजे याचे त्यांना सुद्धा भान नाही.

दुसरे सुरेश प्रभू चा फोटो प्रत्येक मेडिया दाखवत आहे. ते सुद्धा त्यातलेच आहेत, म्हणजे त्याच्याच शब्दात सांगायचे तर ढोंगी आहेत असे त्यांना दर्शवायचे असते. शवासन करताना कित्येक जणांना झोप लागते आणि हि काही इतकी महत्वाची बातमी नाही कि कित्येक वृत्तपत्रामध्ये पहिले पानावर जागा घेयील. पण तरी मनातला द्वेष त्यांना पहिल्या पानावर जागा देतो. मग त्यात असे कितीही जोडले गेले तर नवल काय? अमित शहा नि योग नाही केला, वसुंधराराजे कुठले असणा करीत आहे ते त्यांना तरी कला आहे का, सुषमा स्वराज यांना न्यूयॉर्क ला पाठवाण्याची काय गरज, इत्यादी. असौउदिन ओवासी ने तर पूर्ण सभेमध्ये प्रधान्मात्री च्या शिक्षणावर आणि त्याच्या इग्रजी भाषेवर अतिशय अवहेलानात्मक वक्तव्य केले. यातून एकाच कळते कि यांना टीका करायची नसून, टीकेच्या नावाखाली आपला द्वेष प्रकट करायचा आहे. यांना अजून हि नाही कळले कि हे सरकार सत्तेवर आले कसे. किंबहुना एक वर्ष्यानंतर सुद्धा यांना हे अजून पचले नाही असे म्हणवे लागेल. 

Saturday, 13 June 2015

"Yoga is fearless, is illuminating, and is a journey that does not end with death" - says Lord Krishna in Bhagavad Gita



Since the announcement of June 21 as an international day and there will be celebrations in the country, so many reactions started coming in and against it. While it is much important to have freedom to follow whichever path a person wants, it is also important not to override other beliefs. People should have the choice to do or not. Although the government is trying to persuade across all the boards and people, it should be sincere to the history and the culture, that "Yoga is the soul of Hinduism" and it cannot be separated from it, whoever and in whatever way they try to do so. There is no point to deny that it has been a practiced since the Vedic times and immense literature from the Hinduism, right from The Bhagavad Gita. Therefore government should announce that it will not make it compulsory to other religions in any form. 

The word Yoga, comes from the Sanskrit word 'Yuj' (To yoke- means to join together), joining 'Atma' with 'Parmatma'. Thus, one should understand that the yoga is not only a few asanas, who people have seen and practiced from various teachers.  Although some modern versions of yoga focus mostly on shaping and controlling the body, it is more applicable in reference to the mind of a person. Its daily practice is beneficial in itself, leading to the improved health and joy in living. However, it is more that, in the sense that its practice to the advanced levels takes closer to enlightenment (the state where individuals are established in their real nature, which is pure consciousness) and thus to the god, to help achieve union with god. Many gurus, like Ramkrishna Paramhans have achieved such state, thereby they told to world that they have seen god. Thus, it is a spiritual and religious practice used to enlighten and attain Samadhi. And, the ultimate goal of yoga, as said in The Bhagavad Gita, is the attainment of liberation (Moksha) from day to day suffering and cycling of birth and death (Sansar). 

This world is the "world of surveys" and many such surveys have revealed that more than half of the people in America and for the matter many across the globe have become interested in yoga. Thus it has in a sense become a big industry. Thus it would not be a surprise that many will fall to this pray. Due to this, many feel that there is a deliberate attempt to separate yoga from Hindusim. In other words, few people, from our soil as well as from the west are trying to "secularize' it. Few yoga scholars of today are denying the fact that the yoga spread in the west from the works of great teachers like  T Krishnamacharya, K Pattabhi Jois and BKS Iyengar – all doing their morning and evening prayers to their chosen Hindu deities and proudly wearing their Hindu identity on their foreheads. Most of the yoga taught and practiced in the west is "hatha yoga", and that the focus on the body was only a very minor aspect of yoga delineated by the great compiler of the yoga aphorisms, Patanjali. In fact, of the 196 sutras in Patanjali's Yogasutras, only three focus on the body. The primary aim of yoga, Patanjali stressed in the second sutra, is to still the mind for a transformation of consciousness. Thus, it is simply to urge the world to acknowledge that yoga has its roots in the millennia-old Indian traditions now known as Hinduism. There is no demand that those who do yoga profess any attachment to Hinduism, let alone become Hindus!!!

Wednesday, 10 June 2015

India or Bharat



Do not know when, but we made a serious mistake in converting our name from Bharat to India?
A serious mistake indeed.... Whenever somebody occupies a nation, the first thing they will do is change your name. This is the technology of dominance; this is the technology of enslaving. If you look at African–American history, when the African people were brought to America, the first thing they did was took their African name away and gave them some silly name. That is what has been done to us – Thiruvananthapuram is “Trivandrum.” Chennai is “Madras.” Like this – “India.” What does it mean? It does not mean anything. If I give you a meaningless name, you will become a meaningless, stupid person in front of me because I have a meaningful name. I have a tradition, I have a culture – you have nothing. So in that context, we have become “India.”...
An excerpt from the words of a great bhartiya....
चौदह वर्षों तक वन में
जिसका धाम था।।
मन-मन्दिर में बसने
वाला शाकाहारी राम था।।
चाहते तो खा सकते थे
वो मांस पशु के ढेरो में।।
लेकिन उनको प्यार मिला
' शबरी' के झूठे बेरो में॥
चक्र सुदर्शन धारी थे
गोवर्धन पर भारी थे॥
मुरली से वश करने वाले
'गिरधर' शाकाहारी थे॥
पर-सेवा, पर-प्रेम का परचम
चोटी पर फहराया था।।
निर्धन की कुटिया में जाकर जिसने मान बढाया था॥
सपने जिसने देखे थे
मानवता के विस्तार के।।
नानक जैसे महा-संत थे
वाचक शाकाहार के॥
उठो जरा तुम पढ़ कर
देखो गौरवमयी इतिहास को।।
आदम से गाँधी तक फैले
इस नीले आकाश को॥
दया की आँखे खोल देख लो
पशु के करुण क्रंदन को।।
इंसानों का जिस्म बना है
शाकाहारी भोजन को॥
अंग लाश के खा जाए
क्या फ़िर भी वो इंसान है?
पेट तुम्हारा मुर्दाघर है
या कोई कब्रिस्तान है?
आँखे कितना रोती हैं
जब उंगली अपनी जलती है।।
सोचो उस तड़पन की हद
जब जिस्म पे आरी चलती है॥
बेबसता तुम पशु की देखो
बचने के आसार नही।।
जीते जी तन काटा जाए,
उस पीडा का पार नही॥
खाने से पहले बिरयानी,
चीख जीव की सुन लेते।।
करुणा के वश होकर तुम भी शाकाहार को चुन लेते॥
शाकाहारी बनो...!
।।.शाकाहार-अभियान.।।