Monday, 19 June 2017

The race to Raisina Hill

Today, NDA's presidential candidate has been announced and the race to Raisina Hill, an area of Lutyens' Delhi, New Delhi has started...


 BJP announced the name of Ram Nath Kovind, the present Bihar governor, and an eminent lawyer and seasoned politician. BJP has scored many points by selecting his candidature, which has left opposition divided. In addition to the existing parties within NDA, other parties have also extended their support. It seems to be a calculated move keeping an eye on LS elections 2019. Now the opposition has to decide whether they want to extend their support to BJP's candidate, which seems highly unlikely. But it is not a complete loss, as it is just a step in the current politics.

 If one looks back at the presidential election in 2012, BJP was even behind the present status of the Congress and opposition. BJP did not have enough numbers, but still, they kept on saying that they will open their cards only after the nomination of a candidate by the then Congress government. Lal Krishna Advaniji even went to Chennai to meet late Jaylalithaji and tried to get other smaller parties on board. But the major players like SP, BSP, and TMC were not extending support to both of the national parties. Mamata and Mulayam earlier took a press conference and announced 5 candidates as their preference. But, soon after consultation of Pranav Mukherjee with SP supremo, things changed suddenly. Bal Thackeray also extended his support and finally Pranav was declared as Congress candidate.

 Meanwhile, late PA Sangma had decided to fight presidential elections much before getting support from any party. In the end, BJP had to support him, just to oppose Pranav ji; in return, late PA Sangma ji, soon after losing that election, decided to join NDA. In essence, BJP did not get many dividends by not supporting Congress candidate; rather it would have got much more dividends had they backed the Pranav Mukharjee. BJP opposed him just for the sake of opposition. Therefore, now BJP should not cry foul, if opposition fields a candidate, and now it seems they may field Meera Kumar as their candidate if she decides to fight.

Saturday, 10 June 2017


राहुल गांधी सध्या भगवद्गीता आणि उपनिषद वाचत आहे असे ऐकले आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की भारतीय जनता पार्टीला खरा भारत माहीत नाही. म्हणजेच खरा भारत काय आहे हे ज्ञान सध्या त्यांना उपनिषदातून मिळत आहे. भारतात गीता आणि उपनिषद यांना स्थान आहे हे मान्य करणे हे सुद्धा राहुल गांधींच्या दृष्टीने महत्वाचे आहे, कारण इतरांसाठी याबाबत काही शंका कधी नव्हती आणि नसणार आहे. भगवद्गीता, उपनिषद आणि असे अनेक धर्म हिंदू धर्मग्रंथ आहेत ज्यात अनेक प्रश्नाची उत्तर हिंदू धर्मीय शोधत असतो. राहुल गांधींनी सुद्धा राजकारणातील प्रश्नांची उत्तर गीता आणि उपनिषदामध्ये शोधण्याचे ठरवले असेल, प्रश्न हा आहे की असे विधान करण्याची का वेळ आली असेल राहुल गांधी वर? याचा विचार त्यांनी केलाही असेल पण आपल्यालाही करावा लागणार आहे. सध्याची टीव्ही वरचे वादविवाद पाहताना कॉंग्रेस च्या विचारसरणी मध्ये घडेलेले बदल (कदाचित ते वरकरणी असू शकतात) ठळकपणे दिसतात. त्यांचे प्रवक्ते आपल्या पाठीमागे हनुमान किंवा श्रीराम यांचे फोटो लावून बसलेले दिसत आहेत. कॉंग्रेस च्या फेसबूक पेज वर सध्या गीतेतील कृष्णाने सांगीतलेले विचार रोज सकाळी वाचायला मिळतिल. खरे तर आज पर्यन्त यांनी राम नाकारला होता, रामसेतू तर अस्तीत्वात नाही असेही यांचे म्हणणे आहे. आता कॉंग्रेस का बदलत आहे का बदलण्याचे नाटक करीत आहे? त्यासाठी 1970 च्या आधीची आणि आताची कॉंग्रेस यातील बदल पाहणे जरूरी ठरते.

भारताची फाळणी होण्याआधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी असे म्हंटले होते की इथे हिंदू आणि मुस्लिम अशी दोन राष्ट्रे राहतात. त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली आणि तेव्हापासून संघ हा भारतीय राजकारणाचा भाग बनून राहिला. त्यांचा भर हा हिंदूंचे एकत्रीकरण यावरच राहिला आहे आणि म्हणूनच संघातून आलेले नेते हिंदुन्च्या प्रश्नावर बोलत राहतात... पण हिंदू धर्म हा जाती आणि पंथामध्ये विभागला गेला असल्याने त्यांचे मत 'जात' म्हणूनच वापरले जाऊ लागले; 'हिंदू' म्हणून एकत्र येऊ दिले नये किंवा संघाच्या इतक्या प्रयत्ना नंतर सुद्धा होऊ शकले नाही.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तर हिंदू धर्म म्हणजे 'किराणा' मालाचे दुकान आहे असे म्हंटले होते. साहजिकच या मालाची दाखल कॉंग्रेसला घ्यावी वाटली नाही. खरे तर फाळणीनंतर कॉंग्रेसची विचारधारा ही हिंदुत्वाकडेच झुकलेली होती आणि त्यातही नेहरू, पटेल, इंदिराजी, असे उच्च नेतृत्व कॉंग्रेस ला लाभलेली होती.. 1970 च्या दशकापासून या विचारसरणीला छेद गेला तो आजवर भरून आला नाही. तिथपासून धर्मनिरपेक्षता या शब्दाखाली इतर धर्मियांचे लांगूलचालन आणि हिंदू धर्मियामध्ये जातीवर फुट पाडून सत्ता मिळवणे हे गणित झाले होते. म्हणूनच काही थोर इतिहाकार असे म्हणतात  की 'धर्मनिरपेक्षता' हा सर्वात चुकीने वापरला गेलेला शब्द आहे. नंतर कॉंग्रेस मध्ये फुट पडत गेली आणि खूप ठिकाणी क्षेत्रीय पक्ष बनत गेले. पण त्यांची विचारसारणी ही कायम तशीच राहिलेली आहे. अश्या पक्षाच्या उदयामुळे स्वबळावर सत्ता येणे कठीण होते गेले आणि युतीचे राजकारण सुरू झाले. माननीय शरद पवार मागे एकदा असे म्हणाले होते की पुढील काही दशकात कुठल्याही पक्षाला स्वबळावर सत्ता मिळवणे कठीण आहे. राहुल गांधीनी तर 'जर भारत कम्प्युटर असेल तर कॉंग्रेस त्यातील डिफॉल्ट प्रोग्राम आहे' असे सांगून टाकले होते..

भारतीय जनता पार्टी मात्र कायम हिंदू विचारांचे भांडवल करण्यात अग्रेसर राहिली (प्रत्यक्षात ते सुद्धा कॉंग्रेस पेक्षा काही जास्ती वेगळे नाहीत). पण तरीही त्यांना एक हाती सत्ता मिळवता नाही आली. नरेंद्र मोदींच्या आक्रमक नेत्रत्वाने ते 2014 ला शक्य झाले आणि तिथून 'हिंदुत्ववादी' हा शब्द जास्त चर्चिला जावू लागला. तरीही कॉंग्रेसला आत्मपरिक्षण करावेसे वाटले नाही. पण आता जेव्हा एकामागून एक असे प्रत्येक राज्य कॉंग्रेस गमवत चालली आहे तेव्हा कॉंग्रेस कुठेतरी जागी झालेली दिसते. कॉंग्रेस ला सुद्धा आता बहुतेक असे वाटत आहे की हिंदू-विचारांचे जास्त खच्चीकरण करून आता चालणार नाही आणि म्हणून राहुल आजकाल कित्येक ठिकाणी मंदिरामध्ये जाताना दिसत आहेत. त्याउलट नरेंद्र मोदी मात्र आपली प्रतिमा विकासपुरुषाची दाखवण्यात अग्रेसर आहेत. पण ते करत असताना हिंदू आपल्यापासून दूरावला जावू नये म्हणून वेगवेगळे उपाय राखून आहेत. उदा. रामदेव बाबा, श्री श्री रविशंकर यांचं सध्याच्या काळात फार महत्व वाढताना दिसत आहे. योगीना उत्तरप्रदेश चे मुख्यमंत्री करणे हा तर 'विरोधकांना सुद्धा दिवसा तारे दाखवण्यासारखी चाल होती'.

राहुल गांधीना नरेंद्र मोदी आणि संघ यांच्याशी लढायला गीता आणि उपनिषद वाचण्याची गरज खरच नाही आणि हे त्यांना ही माहीत असेलच. भाजप का जिंकत चालली आहे याचे बरेच कारणे त्यांना उमगलेले असतील, त्यावर विचारविनिमयही खूप झाला असेल. मागच्या 30 वर्ष्यामध्ये कॉंग्रेस ची प्रतिमा ही लांगूलचालनवादी आहे असा समज जनमानसामध्ये झालेला आहे आणि इतक्यात तरी त्यात काही बदल होईल असे दिसत नाही. त्यातच नेतृत्वाचा अभाव, अनिश्चित धोरण, आणि भ्रष्टाचारात अडकलेले अनेक नेते, अश्या विविध समस्याने ग्रासलेली कॉंग्रेस विचित्र परीस्थितीत अडकलेली आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी विचारसरणीत करावे लागणारे बदल आणि कार्यकर्त्यांना निश्चित कार्यक्रम देण्यापलीकडे जाऊन उत्तर शोधावे लागेल. उदा. मागच्या निवडणुकीमध्ये गोवा आणि मणीपुर मध्ये कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरून सुद्धा बनवण्यात अपयश आले. याचा कुठेतरी कॉंग्रेस नेतृत्वाला गंभीरतेने विचार करावाच लागेल. ते होईल तेव्हा होईल, पण सध्या तरी राहुल गांधीनी भगवद्गीता आणि उपनिषद यामध्येच उत्तर शोधण्याचे ठरवलेले आहे असे दिसते. ते त्यांना मिळेल की नाही ते काळ ठरवेल, पण राहुल गांधींना असे बोलावे लागणे म्हणजे हा संघाच्या प्रयत्नाचा विजय समजले तरीही काही गैर ठरणार नाही.

Thursday, 25 August 2016

Friends, these days you might be going through all the news stuff and the reactions given by our politicians, so called secularist-minded bloggers and writers and media anchors. When you go through the media reports and especially the social media like facebook, twitter and whatsapp, you would find that 99% of the discussions are on some stupid, and unnecessary topics/things. Some discuss, cow and gober, some make mockery of legends like Lata didi and Sachin, some harm our soldiers, some keep on doing anti national activities, etc etc. So many things happening beside us. Many in Maharashtra are more interested in discussing the trolls of the movie-related social messages but the movie Sairat and keep on commenting on such deliberate ploys. 
Its very unfortunate that we give so much attention to these reports and keep harming our relations with others, wasting precious time and increasing the TRP of media channels. It seems to be a trap made out of situation, as said by Mr. Parrikar in one of his interviews somewhere. They made thousands to remember Burhan vani for their lifetime, but they did not make us remember our jawans even for months. They give 100 times more time for non-sense issues, but do not give time to help dying farmer. Therefore we should understand that no media channel really discuss the issues that are worth to be discussed and they deliberately keep inflaming people on certain issues that are of prime interest to them. Their agenda is just to get TRPs as they want to run and earn, through keeping their channel favorite 24 x 7. I am learning that civilians from other countries do not give such importance, which we give to these issues. 
People have to come out of these issues and keep their minds fresh in doing the work important to self. We should not think of our nation, just improving our-self is enough to take the nation to high level. I have started it no matter it helps or not....

Tuesday, 18 August 2015

भाजप- बिहार


कल्पनाविश्वात माणूस का रमतो ते कळतच नाही. तुम्ही कितीही मोठे असला, तरी प्रत्येक इंनिंग हि 'zero' पासूनच सुरु करावी लागते असे सचिन का म्हणतो, याचा विचार करावाच लागतो. दिल्ली ची आठवण करून दिली म्हणून कॉंग्रेस आणि सैनिकावर उगीच का रोष दाखवायचा? संघाने सुद्धा भाजप ला त्या पराभवावर अंतर्मुख होवून विचार करण्याचा सल्ला दिला होताच ना? म्हणून जसे आपले विचार दुसर्याने ऐकावे वाटते तसे दुसर्याचे विचार सुद्धा तितक्याच तत्परतेने ऐकावे असे वाटते. दिल्लीमधील पराभवाला, किती हि कारणे देत राहिलो तरी, नव तरुणामधील निराशा आणि असंतोष हे सुद्धा एक मुख्य कारण होतेच न? पण मग निवडणूक हरली म्हणून काय आश्वासने करायचीच नाही कि काय? ती तर करावीच लागणार, आणि नुसती करायची नाही तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न सुद्धा करावाच लागतो. तो सध्या केद्र सरकार ज्या पद्धतीने करत आहे, मला वाटत नाही मागच्या कुठल्या सरकारने ने केला असेल. तरी सुद्धा लोकामध्ये नाराजी आहे आणि त्यामुळेच काही वेळा पराभव सुद्धा होत आहे. दुख याचे आहे सरकार चांगले कार्य करीत असताना, फक्त काहीजन अनावश्यक अशी विधाने करत आहेत ज्यामुळे विरोधकांच्या हाती कोलीत मिळत आहे आणि काही मंडळी हे समजून घेण्याच्या मानसिकतेत नाही. म्हणून कुठे चुकत आहेत, याचा विचार करावाच लागेल ना? उदारहण द्यायचे झाले, १५ लाख रुपयाचे आश्वासन दिले नसताना सुद्धा चुनावी जुमला हा शब्द अमितजी ने का वापरला? ते टाळले असते तर जमले नसते का? दुसरे; शत-प्रतिशत भाजप. सध्या बिहार मध्ये ते शक्य नाही ना, मग अशी संकल्पना सध्या तरी नको वापरायला. छोटे-छोटे ४-५ पक्ष तुमच्या सोबत आहेत न आणि त्यांच्याशिवाय जिंकणे शक्य नाही ते भाजप ला माहित आहे. मग का अशी विधाने करायची? आता उगी कार्यकर्त्यांना उद्देशून केली, वगैरे असे सांगून समर्थन करू नये. कारण त्यातून, जसे महाराष्ट्रामध्ये झाले, तसे छोट्या पक्ष्यांना 'आपल्याला आता वापरून नंतर सोडून दिले जायील' असे वाटण्याची भीती असते. त्यातूनच मग असंतोषाची भावना निर्माण होतो, आणि अंतर्गत पाडापाडीचे राजकारण मग जोर घ्यायला लागते. सुदैवाने हे महाराष्ट्रात घडले नाही, पण बिहार मध्ये होऊ शकते. म्हणून अश्या विधानाची दाखल घेतली पाहिजे आणि त्यापासून दूर राहणे गरजाहे आहे. केलेली कामे जनतेपर्यंत नेवून त्यावर त्यांचा विश्वास कसा जिंकता येयील यावर लक्ष केंद्रित करावे. सुदैवाने हे सध्या भाजप चांगल्या रीतीने बिहार मध्ये करते आहे, आणि त्यात आता भरगच्च असे 'package' मिळाले आहे. त्याचा पूर्ण वापर करून सत्ता मिळावी हीच अपेक्षा!

Thursday, 25 June 2015

"जे ज्यांचे आहे ते त्यांचेच आहे"



'जे ज्यांचे आहे ते त्यांचेच आहे' हे मान्य करण्यात काय लहानपणा आहे हे अजून हि मला कळत नाही आणि आपले पुढारी तर त्यात अजून माहीर आहेत. याचा संदर्भ आहे अलीकडेच योगदिनानिमित्त घडलेल्या गोष्टी. मग त्यात अश्या अश्या बातम्या झळकल्या कि सांगता कामा नये. 'पैगंबर योग करीत होते का' योगाचा हिंदू धर्माशी काय संबंध' तिकडे पाशिमात्यामध्ये चाललेले धर्म किंवा धर्म निरपेक्ष पणाचे दर्शन, वगैरे वगैरे.. आता यात खरे तर उगीच आक्षेप आणले जात आहेत हे सामान्य माणूस जाणतो, पण त्याला वेगवेगळ्या गटामध्ये खेचण्याचे, किंबहुना अडकविण्याचे काम हे पुढारी लोक करीत आले, मग ते राजकारणी असो कि समाजकारणी. त्यावरून भाजप सरकारची गोची कशी करायची आणि आपला राजनीतिक फायदा कसा करून घ्यायचा हे फक्त डोळ्यासमोर ठेवून विरोधक मग जे आणि जसे जमेल तशी वक्तव्य करू लागले. त्यात मग सरकार सुद्धा मागे नाही राहिले.

योग आणि हिंदू धर्म याचा दृढ संबंध जगमान्य असताना त्याची सक्ती करणे हे चुकेच होय. पण यापुढे जावून बोलायचे झाले तर, हे काही आताच झाले आणि याला सर्वस्वी भाजप आणि संघ जिम्मेदार आहे हे ठरविणे योग्य आहे का हे सुद्धा तपासणे जरुरी आहे. यासाठी मला माझ्या बालपणातील शाळेतले दिवस आठवले. माझी शिक्षण १९८६ ते १९९६ या दरम्यान सरकारी शाळेतच झाले. त्यावेळी आणि आता सुद्धा माझ्या गावात एकच शाळा आहे. तेव्हा (आणि किंबहुना आताही) शाळेमध्ये दर शुक्रवारी सरस्वतीची पूजा होत असे, कवायत होत असे जिथे अशीच काही योगासने करून घेतली जात असे, वेगवेगळ्या थोर महापुरुषावर निबंधस्पर्धा आणि भाषणे होत असे. हे आमच्या भागातील प्रत्येक शाळेत घडत असे. कुठेहि आणि कुठल्याही धर्माचा यावर परिणाम होत नव्हता आणि त्यावरून काही प्रतिकार वगैरे झालेले मला तरी आठवत नाही. तो तर असा काळ होता जेव्हा शासन कॉंग्रेस चेच होते, महाराष्ट्रामध्ये आणि  दिल्लीमध्ये सुद्धा. मग आता काय होते आहे कॉंग्रेस ला आणि इतर विरोधकांना? कुठे गेल्या होत्या त्या वेळेस सगळ्या मुस्लीम संगठना? का आताच मुस्लीम संगठना आवाज उठवत आहेत? बिहार मध्ये सुद्धा २ वर्ष्यापुर्वीच 'सूर्यनमस्कार' शाळेमधील कार्याक्रमधून हटविण्यात आले. तो पर्यंत कुठे होत्या या संगठना? 

दैनंदिन जीवनामधील प्रत्येक आणि कुठल्याही गोष्टीचा संबंध उगीच धर्म शी लावण्याची सांगड काही रिकामटेकड्या संगठना करत असतात ज्यांना जन माणसामध्ये किती स्थान आहे यावरच खरे प्रश्नचिन्ह लगते. सामान्य माणसाच्या मनात तर रोज भेडसावणाऱ्या  याहून महत्वाच्या कितीतरी समस्या असतात कि त्यांना अश्या गोष्टी साठीकिंचित वेळ सुद्धा नसतो. जर असे नसते तर सोनू निगम कधी 'मुबारक मुबारक' आणि 'मेरे मौला' अश्या प्रकारची गीते कधी म्हणाली नसती, किंवा उस्ताद झाकीर हुसैन यांनी, शिवसेनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात, विठलाच्या मूर्तीसमोर अभंगवाणी गात असताना अतिशय मुग्ध होवून तबला वाजवला नसता. याच्या हि पुढे सांगायचे तर, गुलामअली साहेबांचे पाकिस्तान पेक्ष्या भारतामध्ये जास्ती चाहते नसते. कारण सोनू निगम, गुलामअली किंवा जाकीर हुसैन, याचा एकच धर्म, तो म्हणजे "उत्कृष्ट कला सादर करणे' आणि हाच खरा धर्म आहे हे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात गीतेमध्ये. म्हणून ज्या गोष्टी विनाकारण समाजामध्ये तेढ वाढविण्यासाठी केल्या जातात. त्यात काही तथ्य नसते, आणि जे ज्यांचे आहे ते त्यांचेच आहे असे मानून चांगल्या गोष्टी आपल्या मध्ये आणल्याचे प्रयत्न करणे काहीच चुकीचे नाही, हे समजले पाहिजे..

Wednesday, 24 June 2015

नमो 'टीका आणि द्वेष'



आजकाल टीका किती आणि कुठपर्यंत करावी याची मर्यादा नाही उरली असेच वाटत आहे. किंबहुना टीका आणि द्वेष, यात काही फरकच उरला नाही असे वाटत आहे. मुख्यतः प्रधानमंत्री वर आणि सहकारी मित्रावर केली जाणारी टीका त्याच प्रकारची आहे, मग ती योग दिनासंबंधीची असो किंवा कुणाच्या पदवी संबंधीची, त्यात काही फरक उरला नाही. मुख्य मुद्दे राहिले बाजूला आणि त्याच त्याच किरकोळ गोष्टीवर रोज वाद उठवला जातो आहे. भरकटलेला हत्ती जसे दिशाहीन पावुले टाकत जात असतो तश्याच प्रकारची दिशाहीन वाटचाल सध्या नेतृत्वहीन कॉंग्रेस पक्ष्याची आणि पर्यायाने विरोधकांची झालेली  आहे.

काल कुठेतरी वाचले, कि माननीय पुतीन यांनी केलेली शंका बरोबर निघाली आणि मोदिजी योग करत नाही रोज. त्याला पुस्त दिली होती एका चित्राची, जेवा प्रधानमंत्री राजपथवर योग करीत होते. खरे तर त्या चित्रामध्ये साफ दिसते कि त्यांचा उजवा हात डाव्या गुडघ्याचा पलीकडे पोहोन्चात नव्हता. याचा अर्थ हा होत नाही कि ते रोज योग करीत नाही. दुसरा फोटो हा पद्मासानाचा दाखवला जात अहे. प्रत्येक योगशिक्षक हे सांगतो कि आपल्याला सहज वाटेल त्यात आसामध्ये योग करावेत, मग ते पद्मासन असो, किंवा वज्रासन, किंवा मग सरळ मंदी घालून करणे असो. योग करणार्यांनी आपणास विचारावे कि पश्चिमोत्तानासन करताना कितीजनाचे हात पोहोन्चतात आणि गुडघे सरळ असतात. हे आपण सर्व जाणतो कि ज्याला जश्या प्रकारची असणे जमतात आणि झेपतात तेच ते लोक नियमितपणे करीत असतात. उदाहरण द्यायचे झाले तर, ९५ % नियमित पणे योग करणारे शीर्षासन करत नसतात. खरे तर मोदिजी ने कुठे हि असे नाही म्हणाले कि मी रोज अश्या प्रकारची सगळी आसने आणि योग नित्यनियमित करतो. कोणती बाब हि प्रतिकात्मक असते हीच गोष्ट हे लोक विसरले आहेत कि काय? उद्या म्हणतील प्रधानमंत्री झाडू मारत पुढे जात आहेत अन मागे कचरा जशास तसा आहे, म्हणून त्यांना साधी साफसफाई सुद्धा ठीक करता येत नाहि. त्यामुळे या प्रकारावरून प्रधानमंत्री ची अवहेलना करणे म्हणजे टीका नव्हे तर द्वेषच होय असा संदेश यानिमित्ताने विरोधक समाजामध्ये पसरवीत आहे आणि गम्मत म्हणजे याचे त्यांना सुद्धा भान नाही.

दुसरे सुरेश प्रभू चा फोटो प्रत्येक मेडिया दाखवत आहे. ते सुद्धा त्यातलेच आहेत, म्हणजे त्याच्याच शब्दात सांगायचे तर ढोंगी आहेत असे त्यांना दर्शवायचे असते. शवासन करताना कित्येक जणांना झोप लागते आणि हि काही इतकी महत्वाची बातमी नाही कि कित्येक वृत्तपत्रामध्ये पहिले पानावर जागा घेयील. पण तरी मनातला द्वेष त्यांना पहिल्या पानावर जागा देतो. मग त्यात असे कितीही जोडले गेले तर नवल काय? अमित शहा नि योग नाही केला, वसुंधराराजे कुठले असणा करीत आहे ते त्यांना तरी कला आहे का, सुषमा स्वराज यांना न्यूयॉर्क ला पाठवाण्याची काय गरज, इत्यादी. असौउदिन ओवासी ने तर पूर्ण सभेमध्ये प्रधान्मात्री च्या शिक्षणावर आणि त्याच्या इग्रजी भाषेवर अतिशय अवहेलानात्मक वक्तव्य केले. यातून एकाच कळते कि यांना टीका करायची नसून, टीकेच्या नावाखाली आपला द्वेष प्रकट करायचा आहे. यांना अजून हि नाही कळले कि हे सरकार सत्तेवर आले कसे. किंबहुना एक वर्ष्यानंतर सुद्धा यांना हे अजून पचले नाही असे म्हणवे लागेल. 

Saturday, 13 June 2015

"Yoga is fearless, is illuminating, and is a journey that does not end with death" - says Lord Krishna in Bhagavad Gita



Since the announcement of June 21 as an international day and there will be celebrations in the country, so many reactions started coming in and against it. While it is much important to have freedom to follow whichever path a person wants, it is also important not to override other beliefs. People should have the choice to do or not. Although the government is trying to persuade across all the boards and people, it should be sincere to the history and the culture, that "Yoga is the soul of Hinduism" and it cannot be separated from it, whoever and in whatever way they try to do so. There is no point to deny that it has been a practiced since the Vedic times and immense literature from the Hinduism, right from The Bhagavad Gita. Therefore government should announce that it will not make it compulsory to other religions in any form. 

The word Yoga, comes from the Sanskrit word 'Yuj' (To yoke- means to join together), joining 'Atma' with 'Parmatma'. Thus, one should understand that the yoga is not only a few asanas, who people have seen and practiced from various teachers.  Although some modern versions of yoga focus mostly on shaping and controlling the body, it is more applicable in reference to the mind of a person. Its daily practice is beneficial in itself, leading to the improved health and joy in living. However, it is more that, in the sense that its practice to the advanced levels takes closer to enlightenment (the state where individuals are established in their real nature, which is pure consciousness) and thus to the god, to help achieve union with god. Many gurus, like Ramkrishna Paramhans have achieved such state, thereby they told to world that they have seen god. Thus, it is a spiritual and religious practice used to enlighten and attain Samadhi. And, the ultimate goal of yoga, as said in The Bhagavad Gita, is the attainment of liberation (Moksha) from day to day suffering and cycling of birth and death (Sansar). 

This world is the "world of surveys" and many such surveys have revealed that more than half of the people in America and for the matter many across the globe have become interested in yoga. Thus it has in a sense become a big industry. Thus it would not be a surprise that many will fall to this pray. Due to this, many feel that there is a deliberate attempt to separate yoga from Hindusim. In other words, few people, from our soil as well as from the west are trying to "secularize' it. Few yoga scholars of today are denying the fact that the yoga spread in the west from the works of great teachers like  T Krishnamacharya, K Pattabhi Jois and BKS Iyengar – all doing their morning and evening prayers to their chosen Hindu deities and proudly wearing their Hindu identity on their foreheads. Most of the yoga taught and practiced in the west is "hatha yoga", and that the focus on the body was only a very minor aspect of yoga delineated by the great compiler of the yoga aphorisms, Patanjali. In fact, of the 196 sutras in Patanjali's Yogasutras, only three focus on the body. The primary aim of yoga, Patanjali stressed in the second sutra, is to still the mind for a transformation of consciousness. Thus, it is simply to urge the world to acknowledge that yoga has its roots in the millennia-old Indian traditions now known as Hinduism. There is no demand that those who do yoga profess any attachment to Hinduism, let alone become Hindus!!!